मार्शल स्पोर्टसच्यावतीने सागर जगताप ,तनुश्री भोसले यांचा करण्यात आला सत्कार

111
Adv

साताराः *श्री. सागर जगताप यांनी आपली पोलीस .दलातील नोकरी सांभांळत अनेक राज्य, राष्ट्रीय खेळाइ घडविले याची दखल घेऊन नुकतीच त्यांची भारतीय बॉक्सींग संघाचे कोच म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच कु .तनुश्री भोसले हीची भारतीय रग्बी संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर विभागीय शारीरिक महासंघाचे अध्यक्ष श्री. आर .वाय. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्हॉलीबॉल संघटणेचे सचिव जितेंद्र गुजर ,सातारा जिल्हा शारीरीक संघटणेचे खजीनदार राजेंद्र माने, सातारा तालुका शारीरीक संघटनेचे अध्यक्ष विजय यादव डी जी. कॉलेजचे फिजीकल डायरेक्टर किशोर संकपाळ, महाराष्ट्र बॉक्सींग** *असोशिएनचे टेक्नीकल ऑफीसर निकम, के . बी. पी. कॉलेजचे वर्ये फिजीकल डायरेक्टर गौरव जाधव,** *रग्बी असोशिएनचे सचिव अंकुश , मोहन पवार माजी नगरसेवक श्री. सागर सांळुखे, व्यवसायीक . श्री कारंजकर, मित्र परीवार , खेळाडू उपस्थित होते .आर वाय जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये*. *सागर जगताप यांच्या हातून ऑलिम्पिक खेळाडू तयार व्हावेत असी अपेक्ष व्यक्त केली . मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र माने यांनी केले व सागर जगताप यांच्या कारकीर्दी विषयी माहीती सांगीतली. गौरव जाधव यांनी आभार मानले*

Adv