Wednesday, September 9, 2026
spot_img
Home Satara District काँग्रेस पक्षाची भूमिका नरोबा व कुंजीर बा

काँग्रेस पक्षाची भूमिका नरोबा व कुंजीर बा

187
Adv

भाजपने राज्यपालांना भेटून आधीच सांगितले होते की आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बोलावून वेळ दिली होती ती वेळ आज संपली शिवसेना हि सत्ता स्थापन करण्यात अपयशी झाल्याने महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवट कडे चालली असल्याचे दिसून येत आहे

काँग्रेस पक्षाची भूमिका नरोबा व कुंजीर बा अशीच दिसून आली काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आमची बोलणे चालू आहे असे सांगून वेळ मारून नेलयाचे दिसत आहे याचा अर्थ असा की काँग्रेस कोणासही पाठिंबा देण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे

काँग्रेस पक्षाने सेनेला का पाठिंबा दिला नाही हे खरे पाहण्यासारखे असेल आज काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर राज्यात चित्र वेगळे दिसले असते

Adv