एका आघाडीच्या नेत्याने गुडगुडी बाबाचा माज जिरवला होता प्रशासन घेणार का या आघाडीचा बोध

40
Adv

नगर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेतील गुडगुडी बाबाची पुर्ती जिरवलयाची ची कहाणी काही दिवसांपूर्वी स्वतः गुडगुडी बाबांने च सांगितली होती त्याची रवानगी थेट वसुली विभागात केली होती पण काहीना आपली गुडगुडी बाबांने मर्जी राखण्यासाठी त्याला पुन्हा मूळ विभागात आणले गेले व त्यातूनच त्याची मलिदा खायची सवय पुन्हा सुरू झाली

आता प्रशासन व सर्व नगरसेवक गुडगुडी बाबावर कारवाई करून नगर विकास आघाडीच्या नेत्यांचा आदर्श घेणार का हा खरा प्रश्न सातारकरांना पडला आहे सातारकरांच्या कराचा पैसा खाणाऱ्याला वेळीच वठणीवर आणा नाहीतर तुम्ही ही त्यात 50% आहात का अशी शंकाही सातारकर येऊ लागली आहे

गुडगुडी बाबाने आतापर्यंत अनेक नियमाचे उल्लंघन केले आहे त्याची सविस्तर माहिती पालिकेत आहेच तरीसुद्धा आपण त्याच्यावर कारवाई करू शकत नाही हे दुर्दैव आपण राज्यमंत्र्यांच्या सेवेत असून आपले कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या गुडगुडी बाबाची कहाणी रोज वाचणार हि नक्कीच त्याची पोल-खोल करण्यास सातारानामा समर्थ आहे मात्र त्याच्यावर कारवाई करण्याचे सामर्थ्य पालिका प्रशासन व सर्व नगरसेवक कामध्ये आहे का हे येणारा काळ ठरवेल

क्रमश

Adv