गुडगुडी बाबाच्या अनेक कारनामयाने पालिका प्रशासन त्रस्त असल्याचे काही अधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितले
पालिकेचा गुडगुडी बाबा हा तसा मौजमजा मस्ती खोरच त्याच्या कारणमयाने पालिका प्रशासन पूर्ण वैतागले असून या गुडगुडी बाबाचा बंदोबस्त करावा अशी चर्चाही पालिकेत रंगलेली दिसून येत आहे मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या लक्ष्मी दर्शनाच्या पाठिंब्यामुळे ते शक्य होणार नाही हे नक्कीच असा विश्वास पालिका कर्मचाऱ्यांना झाला असल्याचे दिसून येते
एका गुडगुडी बाबा मुळे पूर्ण पालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्गाचे मनोधैर्य ढासळले असून याला पाठिंबा खुद मुख्याधिकाऱ्यांचा आहे मुख्याधिकारी साहेब एकासाठी बाकीच्यांचे मनोधैर्य खचूवू नका योग्य कारवाई करा व आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवा अन्यथा तुम्ही फक्त लक्ष्मी दर्शनासाठी साताऱ्यात आला होता असेच म्हणता येईल