सातारा पालिकेतील एका वार्षिक टेंडर चे बिल न काढण्यासाठी गुडगुडी बाबा मुख्याधिकारी यांची चमचेगिरी करत असल्याचे चित्र सध्या पालिकेत आहे
ज्या वार्षिक टेंडर मुळे वर्षभर स्वता लक्ष्मी दर्शन घेऊन पोट न भरलेला गुडगुडी बाबा आता त्याच वार्षिक बिलासाठी आडवा पडत असून संबंधित ठेकेदाराचे बिल न काढण्याची चमचेगिरी मुख्याधिकारी गोरे यांच्याकडे सतत करत असून वर्षभर लाखात टक्केवारी घेऊन घरची तुंबडी भरली हे स्वतःचे खरे रूप या गुडगुडी बाबांने समस्त सातारकरांना दाखवून दिले आहे टक्केवारी कोणाची आणि किती याची धून तर त्यांनी गायली आहे निदान वर्षभर घेतलेला टक्के वारील तरी जाग व संबंधित गोरगरिबांचे पैसे मिळू दे अशी अपेक्षा संबंधित ठेकेदाराने केली आहेत
स्वतःच्या बचावासाठी एका राज्यमंत्र्यांचा वापर हा गुडगुडी बाबा करत असून मुख्याधिकारी ही दबावा खालीच गेल्याचे स्पष्ट आहे संबंधित ठेकेदाराचे बिल न काढल्यास ठेकेदार जिल्हाधिकारी यांचे दार ठोठोवण्यासाठी तयारीत असून बिल काढू नये अशी अपेक्षाही आता संबंधित ठेकेदाराची झाली आहे फिर देखो गुडगुडी बाबा धून तो झाकी की है पिक्चर अभी बाकी है