गुडगुडी बाबाची नजर पुढील बिलावर

48
Adv

आपल्या धून मध्ये पालिकेत बहुचर्चित आलेला गुडगुडी बाबाची नजर आता पुढील बिलावर असल्याचे दिसून येते

दर महिन्याला़ टक्के वारीत गुंतलेला गुडगुडी बाबा स्वता गोत्यात आलाच मात्र उच्च अधिकारी पदाधिकारी त्यांनाही गोत्यात आणले हे सर्व काही कमी असताना गुडगुडी बाबाची नजर आता फुढील बिलावर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

सातारकरांचा मलिदा खाऊन गुडगुडी बाबा संध्याकाळी सहानंतर कोणाची सेवा करतोय हे सर्व सातारकरांना माहिती झाले कष्टानं कमवलेले पैसे हे मात्र टिकतात पण मलिदा खाऊन पैसे टिकत नाहीत हे गुडगुडी बाबाला बहुतेक माहिती नसावे म्हणूनच की काय त्याची नजर पुढील बिलावर आहे

मुख्याधिकारी साहेब तुम्ही प्रशासनाचे प्रमुख म्हणून घेत असाल तर गुडगुडी बाबा वर कारवाई कराच नाहीतर सातारकरांच्या करातून गोळा झालेला अमूल्य पैसा गुडगुडी बाबाने कसा खाल्ला आहे याची पोल-खोल लवकरच मोठा स्पीकर लावून तुमच्या दालनासमोर करण्यात येणार असून संबंधित गुडगुडी बाबावर कारवाई करा व सातारकरांची मने जिंका

क्रमश

Adv