Thursday, June 18, 2026
spot_img
Home Satara District Satara City घंटा गाड्याच्या चालकांना कशाची मसती धुमाळ साहेब कारवाई करणार का?

घंटा गाड्याच्या चालकांना कशाची मसती धुमाळ साहेब कारवाई करणार का?

146
Adv

एक महिना होत नाही तो पर्यंत च नुतन घंटा गाड्या च्या चालकांना मसती आल्याचे दिसून येते सातारकर नागरिकांशी उद्धटपणे बोलण्याचा अनुभव गाडी चालकाकडून होत असून यावर संबंधित आरोग्य निरीक्षक व उपमुख्य अधिकारी धुमाळ साहेब यांनी कारवाई अशी मागणी सातारकर सुज्ञ नागरिक करत आहेत

कचरा टाकणारया सुज्ञ सातार कर नागरिकांन बरोबर घंटा गाड्या चे चालक उदट वागणार असतील तर स्वच्छ सातारा सुंदर सातारा कसा होणार अश्या घटनांमुळे सातारयातील रस्तांवर कचरा दिसायला वेळ लागणार नाही या अश्या उद्धट घंटा गाड्या च्या चालकांना चाफ लावण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असून योग्यवेळी योग्य निर्णय घेणारे डॅशिंग उप मुख्याधिकारी संचित धुमाळ चाप कधी लावतात याकडे सातारकर नागरिकांचे लक्ष लागले आहे

करोणा च्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात सुंदर काम करणारे उपमुख्याधिकारी धुमाळ साहेब या मस्ती वान घंटा गाड्या च्या चालकांना आवरा अशी मागणी सातारकर नागरिक करत आहेत वरदहस्ताने व लक्ष्मी दर्शनाने घंटा गाडीचा ठेका घेतलेले ठेकेदार कुठे गायब झाले त हे ही समजायला मार्ग नाही .

Adv