शाहूपुरी पो स्टे गु र न 402 /19 भा द वि कलम 307 34 चा दाखल असून फिर्यादी व जखमी हृशिकेश गोसावी रा सातारा याच्यावर पूर्व वैमनस्यातूम आरोपी 1 गौरव जाधव 2 सुमित विजय यादव रा गडकर आळी सातारा याच्यावर तलवारी ने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गुन्हा दाखक करून मा समीर शेख साहेब साहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि मुगुट पाटील सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पो उप निरीक्षक भोसले पो हवा हिम्मत दबडे हसन तडवी पो ना अमित माने पो ना श्री देशमुख पो शी स्वप्नील कुंभार मोहन पवार पो ना फडतरे ओमकार यादव पो हवा बालम मुल्ला यांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपीना 3 तासाचे आत जेरबंद केले आज मा न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात अली पुढील तपास पो उप निरीक्षक दत्तात्रय भोसले करीत आहेत
Home Satara District Satara City ऋषिकेश गोसावी हल्ल्याप्रकरणी आरोपीना 3 तासाच्या आत शाहूपुरी पोलिसांनी केले जेरबंद