राष्ट्रवादी ला धक्का नितिन भरगुडे पाटील यांचा भाजप प्रवेश

84
Adv

राष्ट्रवादी चे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिलेले खंडाळाचे नितिन भरगुडे पाटील यांनी राष्ट्रवादी ला रामराम करत भाजपा प्रवेश केला

नितिन भरगुडे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने खंडाळात निश्चित च भाजपा ची ताकद वाढली आहे आमदार गटाला मोठा धक्का मानला जात आहे

Adv