काँग्रेसचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल

77
Adv

‪महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. बाळासाहेब थोरात यांनी माजी प्रांताध्यक्ष मा. माणिकराव ठाकरे साहेब सोबत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला….

राज्याची जबाबदारी असलेले प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल असुन राज्यात आघाडी च्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना फिरावे लागणार असल्यानेच त्यांनी आपला पहिला अर्ज दाखल केला आहे

Adv