दिनांक 3रोजी कोरेगाव मतदार संघातून भव्य शक्ती प्रदर्शन करतं महेश शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
नुकतीच महेश शिंदे यांच्या नियोजनाची मिटींग कोरेगाव येथे पार पाडली बैठकीस कोरेगाव मतदार संघातील जयेषठ नेते सुनील खत्री पै सचिन शेलार, रमेश उबाळे , राहुल बर्गे, राजाभाऊ बर्गे माजी नगराध्यक्ष, उज्ज्वला निकम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडली
महेश शिंदे यांना कोरेगाव मतदार संघातून वाढता पाठिंबा पाहात या लडतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे नियोजन मिटींग ला महिला वर्गाची उपस्थितीती लक्षणीय होती