आमच ठरलय माण खटाव मधुन अनिल देसाई उमेदवार

116
Adv

आमचे ठरले टीम कडून अनिल देसाईंना उमेदवार जाहीर झाली कोल्हापुर पॅटर्न माण खटाव मध्ये राबवणयाचा प्रयत्न आमच ठरलय च्या माध्यमातून सुरू झाला आहे

अनिल देसाई हे भाजपच्या सहकार आघाडीचे अध्यक्ष असून भाजपाचेच उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध त्यांनी बंड थोपटले आहे निवडीदरमयान माजी आमदार दिलीप येळगावकर रणजित देशमुख, जि.प सदस्य सुरेंद गुदगे प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते

Adv