Wednesday, May 6, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारा पालिकेच्या लोगोचा गैरवापर

सातारा पालिकेच्या लोगोचा गैरवापर

247
Adv

साताऱ्यातील एका गाडीवर चक्क सातारा पालिकेच्या लोगोचा नगरसेवक म्हणून गैरवापर केलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे पालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे

आतापर्यंत आमदार खासदार मंत्री असे लोगो सर्वांनी पाहिले मात्र नव्याने कोणीतरी नगरसेवक झाल्याने पालिकेचा लोगो वापरून नगरसेवक असे लिहिलेले असल्याने या पालिकेच्या लोगोचा एक प्रकारे गैरवापरच झाला असल्याचे बोलले जाते सातारा पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी यावर कारवाई करावी अशी अपेक्षा साताऱ्यातील नागरिक करत आहेत

सातारा पालिकेचा लोगो हा फक्त पालिका प्रशासन व पदाधिकारी वापरू शकतात या लोगोचा कोणत्याही नगरसेवकाच्या गाडीवर लोगो म्हणून वापर होत नाही मात्र साताऱ्यातील एका राजपथावर धावणाऱ्या गाडीवर पालिकेच्या लोगो लावून खाली नगरसेवक असा लिहिण्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचे चित्र काल पाहायला मिळाले त्यामुळे या गाडीचा पालिकेने शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करावी

Adv