Maharashtra राष्ट्रवादी ला धक्का नितिन भरगुडे पाटील यांचा भाजप प्रवेश By Editor Sandeep Shinde - February 3, 2021 218 WhatsAppFacebookXLinkedin Advराष्ट्रवादी चे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिलेले खंडाळाचे नितिन भरगुडे पाटील यांनी राष्ट्रवादी ला रामराम करत भाजपा प्रवेश केला नितिन भरगुडे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने खंडाळात निश्चित च भाजपा ची ताकद वाढली आहे आमदार गटाला मोठा धक्का मानला जात आहे Adv