सोळशी येथील त्या देवस्थानचे महाराज हे आता पूर्ण भाजप वासी झाले असल्याचे दिसून येते मंदिराच्या नावाखाली पत्नीच्या नावे बरीच मोहमाया जमवली असल्याचे या भागातील लोक खाजगीत बोलतात
काही भक्त व आसपास परिसरातील नागरिकांचा वाद हा देवाशी नसून देवापाशी असणाऱ्या बडव्यांचा संदर्भात असून या भडव्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे
महाराष्ट्रातील नागरिक त्या देवाची मनोभावे पूजा करतात त्याला कोणाचीही ना नाही मात्र तेथील महाराज व सेवेकरी लोक त्या देवस्थानच्या नावाखाली जमिनी विहीर शेती अशी मोहमाया जमवून आपला उदरनिर्वाह चालवताना पाहायला मिळतात महाराष्ट्रात भोंदू बाबांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातही काही भोंदू बाबा आहेत का अशी चर्चा खाजगीत रंगते
देवस्थानच्या नावाखाली अनेक बारा भानगडी इथल्या सेवेकरींनी केल्या असून या भानगडी बाहेर काढण्याचे काम सुरू असून लवकरच या महाराजांच्या सेवकऱ्यांचा परदा फाश होईल असेल चर्चा पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत
सदरच्या देवस्थानाच्या जागीपूर्वी पूर्ण शेती होती आसपास गावातील लोक तिथे येऊन आपला उदरनिर्वाह चालते मात्र अचानक सेवेकरीचे रूपात हे महाराज प्रकटले देवाच्या नावाखाली आपलं बस्तान बसवले आहे देवाच्या नावाखाली कोणाचे कोण पोट भरते हे भक्तांना कळायला मार्ग नाही






