Friday, August 14, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारा पालिकेत भाजपची सत्ता कि महाविकास आघाडीची

सातारा पालिकेत भाजपची सत्ता कि महाविकास आघाडीची

107
Adv

लोकसभेत महिला आरक्षण बिल बारगळले मात्र विधेयकाला पाठिंबा देण्याची चर्चा सातारा पालिकेत घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे नक्की पालिकेत भाजपची सत्ता की महाविकास आगराची हे कळायला मार्ग नाही

सातारा पालिकेच्या सभेत भारतीय संसदभावन 33 टक्के महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याच्या संदर्भात विषय घेण्यात आला होता मात्र लोकसभेत या विधेयकावर मतदाना नंतर मोदी सरकारला दणका बसला नक्की हा विषय कशासाठी घेतला आहे हे कळायला मार्ग नाही

भाजपच्या नगराध्यक्षांनी लोकसभेत बारगळलेला विषय घेऊन आपण भाजपचे नगराध्यक्ष आहोत याचा विसर पडला की काय अशी चर्चा रंगात आहे महिलांना आरक्षण मिळणे यात गैर नाही मात्र बारगळलेल्या महिला आरक्षणाचा विषय सभागृहात घेतल्याने आश्चर्य व्यक्त झाले

Adv