Saturday, October 24, 2026
spot_img
Home Satara District प्रतापगडावर मशाल महोत्सव संपन्न

प्रतापगडावर मशाल महोत्सव संपन्न

172
Adv

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना केली त्याला आज ३६८ वर्षे झाली.
त्याच स्मरण म्हणून आज ३६८ मशाली पेटवून मशाल महोत्सव किल्ले प्रतापगडावर साजरा केला गेला ..

दरवर्षी एक मशाल वाढवली जाते आणि महोत्सव साजरा केला जातो.

Adv