मा,श्री, छ, उदयनराजे भोसले मा, श्री, छ, शिवेंद्रराजे भोसले यांचे ग्रामदैवत गारेचा गणपती चे शुभआशीर्वाद घेऊन पदयात्रेला प्रारंभ.
सातारा लोकसभा व सातारा विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही राजेंनी आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन सुरूवात केली ठिकाणी दोन्ही राजेंचे नागरिकांनी स्वागत केले दोन्ही राजेंच्या पाठीशी सातारकर असलयाचे ही यावेळी दिसुन आले