छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना केली त्याला आज ३६८ वर्षे झाली.
त्याच स्मरण म्हणून आज ३६८ मशाली पेटवून मशाल महोत्सव किल्ले प्रतापगडावर साजरा केला गेला ..
दरवर्षी एक मशाल वाढवली जाते आणि महोत्सव साजरा केला जातो.
© Sataranama - 2020-2021 | Designed & Developed By PuneWebDesigners