भव्य शक्ती प्रदर्शन करत दोन्ही राजेंचे उमेदवारी अर्ज दाखल

65
Adv

सातारा लोकसभा मतदार संघ व सातारा विधानसभेसाठी दोन्ही राजेंनी भव्य शक्ती प्रदर्शन करतं आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

श्री छ उदयनराजे भोसले व श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनी ही राजवाडा येथुन शक्ती प्रदर्शनास सुरूवात केली

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या भव्य मिरवणुकीस प्रचंड प्रतिसाद मिळाला दोन्ही राजेंनी एकत्रित अर्ज भरण्याची ही पहिली च वेळ साताराकराःनी पाहिली
.

Adv