दोन्ही नगरसेवक जुनी मंडई गुदमरलेला श्वास मुक्त करणार का

3
Adv

जुन्या भाजी मंडईत नगरसेवक दिलीप म्हेत्रे व गोटू शेठ भंडारे यांच्या दुकानापासून अतिक्रमणाने सातारकर यांचा जीव कोंडत असून जुन्या भाजी मंडईतील अतिक्रमणापासून सर्वसामान्य सातारकर यांची सुटका हे दोघं करणार का असा प्रश्न सर्वांना सामान्य सातारकर विचारत आहे

जुन्या भाजी मंडईत दोन्ही नगरसेवकांच्या दुकानांपासून अतिक्रमणाचीच मंडई बसत असून हे अतिक्रमण काढण्यासाठी दोनही नगरसेवक पुढाकार घेणार का त्या अतिक्रमांपासून सर्वसामान्य सातकारांचा गुदमरलेला जीव सोडवणार का

स्वीकृत नगरसेवक गोटूशेठ भंडारे हे नगरसेवक झाल्यापासून काम शून्य व फोटो सेशन सोशल मीडिया वरती जास्त असेच चित्र पाहायला मिळते नक्की सातारकरांच्या विकास साठी की सोशल मीडियासाठी भंडारे नगरसेवक झाले हा प्रश्न साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

पद असो नसो काम करावे ते रवी पवार यांनीच
आपल्या लाडक्या नेत्याचा बिल्ला छातीला लावून जनतेचे काम करणारा नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवक रवी पवार यांची ओळख रवी पवार काम जास्त सोशल मीडियाच्या प्रसिद्धी पासून पूर्ण कमी असल्याने नगरसेवक रवींद्र पवार यांच्या कामाचे कौतुक केले जाते

Adv