Wednesday, August 26, 2026
spot_img
Home Satara District पुरुषोत्तम जाधव यांचा वाई मतदार संघातून उमेदवारी अर्ज मागे मदनदादा ना दिला...

पुरुषोत्तम जाधव यांचा वाई मतदार संघातून उमेदवारी अर्ज मागे मदनदादा ना दिला पाठिंबा

257
Adv

*पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभा पोटनिवडणुकीतून तसेच वाई विधानसभा निवडणूकीतुन सन्मानाने माघार घेऊन उदयनराजेंना व मदनदादांना दिला दिलसे पाठिंबा*

पुरुषोत्तम जाधव यांनी वाई मतदार संघातून हि अपक्ष उमेदवारी
अर्ज दाखल केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या मध्यस्थीने पुरुषोत्तम जाधव यांनी उमेदवारी अर्ज काढुन घेतला व मदन दादा भोसले याःना बिनशर्त पाठिंबा दिला

Adv