Thursday, June 18, 2026
spot_img
Home Satara District Satara City गुडगुडी बाबा मुळे पालिका प्रशासन त्रस्त

गुडगुडी बाबा मुळे पालिका प्रशासन त्रस्त

246
Adv

गुडगुडी बाबाच्या अनेक कारनामयाने पालिका प्रशासन त्रस्त असल्याचे काही अधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितले

पालिकेचा गुडगुडी बाबा हा तसा मौजमजा मस्ती खोरच त्याच्या कारणमयाने पालिका प्रशासन पूर्ण वैतागले असून या गुडगुडी बाबाचा बंदोबस्त करावा अशी चर्चाही पालिकेत रंगलेली दिसून येत आहे मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या लक्ष्मी दर्शनाच्या पाठिंब्यामुळे ते शक्य होणार नाही हे नक्कीच असा विश्‍वास पालिका कर्मचाऱ्यांना झाला असल्याचे दिसून येते

एका गुडगुडी बाबा मुळे पूर्ण पालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्गाचे मनोधैर्य ढासळले असून याला पाठिंबा खुद मुख्याधिकाऱ्यांचा आहे मुख्याधिकारी साहेब एकासाठी बाकीच्यांचे मनोधैर्य खचूवू नका योग्य कारवाई करा व आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवा अन्यथा तुम्ही फक्त लक्ष्मी दर्शनासाठी साताऱ्यात आला होता असेच म्हणता येईल

Adv