Thursday, September 10, 2026
spot_img
Home Satara District Satara City शहरातील गरजू लोकांना मित्र समूह ट्रस्टच्या मार्फत करण्यात आले फुड पॅकेट चे...

शहरातील गरजू लोकांना मित्र समूह ट्रस्टच्या मार्फत करण्यात आले फुड पॅकेट चे वाटप

230
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह योगेश्वर मंदिर ट्रस्ट व शिवगंध प्रतिष्ठान मार्फत साताऱ्यातील गरजू १०० लोकांना केले अन्न वाटप

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह योगेश्वर मंदिर ट्रस्ट व शिवगंध प्रतिष्ठान च्या वतीने आज साताऱ्यात विविध ठिकाणी गोरगरीब गरजू लोकांना फुड पॅकेट चे वाटप माजी नगरसेवक सागर साळुंखे व डॉक्टर प्रकाश इगावे यांच्या हस्ते करण्यात आले

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह योगेश्वर मंदिर ट्रस्ट व शिवगंध प्रतिष्ठान नेहमीच गरजू लोकांना सहकार्य करत असते कोरोण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गरजू लोकांना हे वाटप करण्यात आले जवळपास शंभर लोकांना पॅकेट वाटण्यात आले इथून पुढेही असाच उपक्रम ट्रस्ट व मित्र समूहाच्या मार्फत राबवला जाणार असल्याची माहिती नगरसेवक सागर साळुंखे सुप्रसिद्ध सातार्‍यातील डॉक्टर प्रकाश इगावे यांनी दिली

Adv