Thursday, July 23, 2026
spot_img
Home Satara District मुख्यधिकाऱ्यांच्या नोटिसेला अधिकाऱ्यांचा दिला कोलदांडा?

मुख्यधिकाऱ्यांच्या नोटिसेला अधिकाऱ्यांचा दिला कोलदांडा?

249
Adv

पालिकेच्या टक्केवारीच्या धून प्रकरणी मुख्याधिकारी गोरे यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र अजून उत्तर न दिल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या नोटिशीला कोलदांडा मिळाल्याचे दिसते

मुख्याधिकारी गोरे यांनी पालिकेच्या टक्केवारीच्या धून वरून दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती जवळपास महिना उलटला तरी त्याला उत्तर मिळाले नाही म नक्की प्रशासनाचे प्रमुख कोण आणि अधिकारी कोण हेच कळायला मार्ग नाही

प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी गोरे यांचा वचक नाही हे नक्की त्यांच्या खालचे अधिकारी जर त्यांच्य ऐकत नसतील तर दुर्दैव च म्हणावे लागेल

Adv