सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मनोज दादा यांच्या पॅनलला पराभव स्वीकार लागला असला तरी सत्ताधारी व राज्यातील दिग्गज नेत्यांच्या छुप्या पाठिंबाच्या विरोधात एकाएकी लढलेले मनोजदादा नडले व भिडले अशीच चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे कोणत्याही निवडणुकीत हारजीत होत राहते मात्र एकाएकी झुंज देऊनही मनोज दादा सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत बाजीगर ठरले आहेत
सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला एक हाती सत्ता मिळाली मात्र या निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी झाली नसती तर एकतर्फी विजय हा बघायला मिळाला असता अशी चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळते
कराड येथील कारखान्याच्या सत्ताधारी चेअरमनच्या बंधुन बरोबर धैर्य गेलेल्या दादाने आपले लक्ष्मी दर्शन एक महिन्यापूर्वीच उरकले होते तोंडात रामकृष्ण म्हणायचं आणि पैशाच्या लालसापोटी वेड्यागत सत्ताधारी बंधूंच्या पाठीवर बसून आपली तुंबडी भरायची अशीच अवस्था कराड उत्तर मध्ये पाहायला मिळाली तिसऱ्या आघाडीचा पर्याय टळला असता तर आज पुन्हा एकदा कराड उत्तर मध्ये कारखान्याच्या निवडणुकीत मनोधैर्य नक्कीच वाढले असते
टीप
(लक्ष्मी दर्शन व सेटलमेंट ची चर्चा ही प्रचारादरम्यान ही ऐकायला व पाहायला मिळाली)
लोकसभा विधानसभा कारखाना या निवडणुकीत विरोधकांकडून लक्ष्मी दर्शन घेऊन आपले धैर्य गमावलेला दादा आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत हे वारंवार राज्यातील नेत्यांसह जिल्ह्यातील नेत्यांना दाखवतो मात्र हाच धैर्य गेलेला दादा या जिल्ह्यातील क…मळाला लागलेली कीड आहे कि काय असे जिल्ह्यासह शहर पक्षातच बोलले जात आहे