शालिनीताई पाटील यांचा उदयनराजे भोसले यांना पाठिंबा*

52
Adv

कोरेगाव तालुक्याच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांचा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
कोरेगाव येथील जाहीर सभेत शालिनीताई पाटील यांच्या पाठिंब्याच्या पत्राचे वाचन नंदकुमार निकम यांनी केले.

Adv