श्रीमंत छत्रपती खासदार उदयराजे मित्र समूहाकडून परप्रांतीय 1300 श्रमिकांना फूड पाँकिट पाणी बॉटल आणि फळांचे वितरण सातारा तहसीलदार होळकर मॅडम, जावळी तहसीलदार पाटील व मित्र समूहाचे सदस्य यांच्या उपस्थित रेल्वे स्टेशन सातारा येथे करण्यात आले
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार मित्र समूहाने करोणाच्या महामारीत गेली दोन महिने विविध स्वरूपात गोरगरीब सर्वसामान्य लोकांना मदत केली आहे ही मदत अजून कशी वाढवता येईल असा विचार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह करत असल्याचे मित्र समूहाच्या वतीने सांगण्यात आले
श्रीमंत छत्रपती खासदार उदयराजे मित्र समूहाकडून परप्रांतीय 1300 श्रमिकांना फूडपाकिट पाणी बॉटल आणि फळांचे वितरण खासदार श्रीमंत छत्रपती मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले असून यावेळी मित्र समूहाचे माजी नगरसेवक व सभापती संजय शिंदे माजी नगरसेवक दिलीप गवळी माजी नगरसेवक बबलू साळुंखे अँड शैलेश चव्हाण उपनगराध्यक्ष किशोर शिंदे युवा नेते अशोक घोरपडे संग्राम बर्गे गणेश जाधव अमोल तांगडे रोहित लाड नमित गांधी विनीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते