गुडगुडी बाबाच्या पायात धून प्रकरण जाणार न्यायालयात

135
Adv

गुडगुडी बाबाचे धुन प्रकरण न्यायालयात जाणार आहे यावरून पालिका प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर येणार हे नक्की गुडगुडी बाबा कोणाचा घसा ओला करतोय हे पाहायचे आहे पोवई नाक्याचे आपण सेवकरी आहोत याची त्याला जाणीव नसेल एक छोटीशी आठवण म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील त्यांचा ताफा शासकीय विश्रामगृह येथे आडवला होता त्यात सातारानामाचा प्रतिनिधी पुढे होता हे आवर्जून सांगतो

मुख्य अधिकारी गोरे कोणतीच दाद देत नसल्याने गुडगुडी बाबाला वाचवण्याच्या नादात संबंधित ठेकेदार न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असून जवळपास पालिकेतील निम्ममे अधिकारी या धुनमुळे नक्कीच घरी जाणार असे ठामपणे ठेकेदाराने सांगितले

जर असे झाल्यास पालिकेची अब्रू या अधिकाऱ्यांमुळे जाणार हे निश्चित कारण यात कोण दोषी आहे कोण नाही सर्वांना माहिती झाले गुडगुडी बाबा धून तो झाकी है पिक्चर अभी बाकी है हे पुन्हा एकदा सांगतो

Adv