कोरोनाच्या कृपेने नगरसेवक नगरसेविकाना फुकट भाजीचा लाभ झाल्याची घटना घडलया आहेत
संचारबंदी चालू असताना घरोघरी जाऊन फळे पालेभाज्या विक्रीचा व्यवसाय व्यापाऱ्यांनी केला मात्र सर्वसामान्यांना याचा फटका बसला असून नगरसेवकांना नगरसेविकेनेना मात्र कोरोणाच्या कृपेने फुकट भाजीचा लाभ झाला असून त्याची चवही फुकट चाकली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे
गोरगरीब भाजी विक्रेत्यांकडून अशा पद्धतीने नगरसेवकांनी व नगरसेविकेनी अशाप्रकारे भाजीचा लाभ घेऊन काय मिळवले हे त्यांनाच माहिती मात्र गोरगरीबांचे पाच-दहा रुपये सुद्धा देऊ शकत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल