Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District खा की तील मंत्र्याच्या जीवावर सातारानामा चा आवाज दाबण्याचा प्रयत्न

खा की तील मंत्र्याच्या जीवावर सातारानामा चा आवाज दाबण्याचा प्रयत्न

156
Adv

संपादकीय विशेष
सत्तेच्या जोरावर सातारानामाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू असून याला सातारानामा कदापि भीक घालणार नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांची पोल-खोल करणारच हे नक्की भल्याभल्या राजकीय नेत्यांची व पैसे खाऊन बोक्या सारखे झालेल्या अधिकाऱ्यांच्या कृत्य कारस्थाने सातारानामाने बाहेर काढल्यानेच हा होत असलेला बिनबुडाचा आरोप सातारकर नागरिकांच्या दृष्टीने दुर्दैवच म्हणावे लागेल सातारानामा बरोबर कोण असो-वा नसो स्वतःच्या कर्मकांडाने हुडीहुडी भरलेला या बोक्याचा माज उतरवला जाणार हे नक्की

सातारानामा ने काही दिवसापूर्वी एक प्रकरण लावून धरले होते खा की तील व आपल्या मर्जीतील लालबत्ती मधल्या मंत्रि महोदयांना हाताशी धरून सातारानामावर नाना प्रकारचे आरोप करुन आपल्या विविध कर्मकांडाने हुडहुडी भरलेला बाबा सातारानामा ला अडकवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असून याला कधीच सातारानामा भिक घालणार नाही नक्की ँ गेल्या दीड महिन्यापासून सातारानामा ला आपली कर्मकांडे लपवण्यासाठी धन मन तन हे सर्व प्रकार करून हुडहुडी भरलेला बाबा आता खाकी च्या जोरावर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून त्याच्यापुढे सातारानामा कधी झुकणार नाही हे नक्की

टक्केवारी चा किडा काय असतो तो कुठे बोलायचं कुठे नाही याचे भाण विसरून गेल्याने हुडहुडी बाबा आता खोटेनाटया प्रकरणात सातारानामा ला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय स्वतःची कर्मकांडे झाकण्यासाठी हा खा की च्या जीवावर आपण काहीही करू शकतो अशा अविर्भावात तो गेल्या ६ महिन्यापासून आहे मात्र लेखणीची धार ही धारच असते हे आपल्या कर्मकांडांने भरलेला हुडहुडी बाबा विसरला हे दुर्दैव

मर्जीतील लंगोटी यारा चा दुरुपयोग कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हुडहुडी बाबा स्वतः शासकीय योजनांचा उप भोग घेऊन गोरगरिबांच्या जीवावर हा बोका मोठा झालाय सातारकरांचे पैसे खाऊन हा बोका मोठा झालाय याचा पर्दाफाश केल्यानेच या बोक्या ची अवस्था हुडहुडी भरल्यासारखी झालीय त्याने दाखवलेल्या पैशाच्या आमिषाला
सातारानामा बळी न पडल्याने तो आता मर्जीतील खाकी मधील एका मंत्र्याच्या जीवावर सातारानामाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून या असल्या धमक्यांना सातारानामा कधीच भेणार नाही उलट तुझाया कृत्याचा पर्दाफाश इथून पुढे होणार एवढे नक्की

स्वतःच्या कर्मकांड आणि काही दिवसांपूर्वी मारही खाल्लेला व त्यानंतर हुडहुडी भरून घरी बसलेला हा बाबा कायद्याची भाषा करत असेल तर आधी स्वतः कायदा पाळ मग दुसऱ्याला कायद्या सांग कायद्यातल्या पळवाटा काढून तू पैसे खाऊन झालेला बोका आहेस एवढं लक्षात ठेव त्याचा पर्दाफाश हा होईलच आणि कायदा काय असतो याचा सल्ला शेजारी बसलेल्या नाहीतर तज्ञ वकिलांकडून घे नाहीतर वीज वितरण चा शॉक लागल्या सारखा करू नकोस कारण तुझ्या पैशाला आमिषाला व तुझ्या खा की तील याराला सातारानामा बळी पडणार नाही हे नक्की

Adv