Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District पाणी पुरवठा विभागातील गुडगुडी बाबाला पाणीपुरवठा सभापतीचा धाक नाही का

पाणी पुरवठा विभागातील गुडगुडी बाबाला पाणीपुरवठा सभापतीचा धाक नाही का

261
Adv

पाणीपुरवठा विभागातील गुडगुडी बाबा हा भलत्याच नशेत असतो बहुतेक पाणी कमी आणि नशा जास्त असल्याने तो पाणीपुरवठा विभागात हा गुडगुडी बाबा इतके वर्षे काम करत असल्याचे दिसून येते

पालिकेच्या प्रत्येक विभागात गुडगुडी बाबा पाहायला मिळतात सातारा पालिकेत कोणाचीही सत्ता असो पाणीपुरवठा सभापती कोणीही असो पण तिथे मात्र एक गुडगुडी बाबा हा त्या सभापतींच्या मागे चिकटलेला असतो आता तर खुद्द सभापती पाणीपुरवठा विभागातील गुडगुडी बाबाच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहतात त्यामुळे हा गुडगुडीबाबा पाणी कमी आणि नशा जास्त यातच गुंग असतो

पाणीपुरवठा विभागातील या गुडगुड बाबाच्या रंगली कहाण्या सातारा शहरात बरयाच चर्चेत आहेत बऱ्याच मित्रांना पालिकेच्या जागेत अतिक्रमण करण्यात ही या गुडगुडी बाबाचा हातभार आहे उदाहरणार्थ मोतीतळया शेजारील त्याच्या मित्राने केलेले पार्किंगमधील अतिक्रमण म्हणा ना. पार्किंग मध्ये अतिक्रमण केले की याचा स्वाद आणि आस्वाद हा भागलेला असतो त्यामुळे पाणीपुरवठा सभापती महोदय तुमच्या विभागातील या गुडगुडी बाबाला आवरा अन्यथा याचेही वस्त्रहरण व दूध का दूध पानी का पानी केल्याशिवाय सातारानामा गप्प बसणार नाही हे नक्की

Adv