S S मोबाईल शॉपी त सोशल डिस्टन्स चा फज्जा

48
Adv

पोवई नाक्यावरील S S मोबाईल शॉपी त सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला असल्याचे चित्र आज दिसून आले

जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम अटींची पायमल्ली S S मोबाईल शॉपीत घडत असून कस्टमर व दुकानातील स्टाफ यांच्यात कुठलीच सुरक्षितता बाळगत आली नसून सदर मोबाईल शॉपीच्या स्टाफ यांच्या चेहऱ्याला ना मास्क हॅन्ड गलोज ना कुठली सुरक्षितता असे असेल तर प्रशासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणार तरी कोण असा प्रश्न येथील ग्राहकांना पडला आहे

सदर मोबाईल शॉपी चे महेश कुलकर्णी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता इथून पुढे अशी कुठली घटना होणार नाही सर्व नियम पाळून आम्ही इथून पुढे काळजी घेऊ असे महेश कुलकर्णी यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

Adv