चारशे कुटुंबांना स्वखर्चाने मदत करणारे मनोज शेंडे ठरले एकमेव नगरसेवक

239
Adv

कोरोना मुळे सर्वसामान्य कुटुंबांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून जवळपास 400 कुटुंबांना स्वखर्चाने मदत करणारे साताऱ्यातील सातारा विकास आघाडीचे नगरसेवक मनोज शेंडे हे एकमेव नगरसेवक ठरले आहेत

जवळपास एक महिना झाले कोरोणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झालेले दिसत आहेत नगरसेवक शेंडे त्यांच्या प्रभागातील व शेजारील प्रभागात सुद्धा त्यांनी स्वखर्चाने किराणा किट वाटून मदत केली आहे ही मदत नसून मी माझे कर्तव्य पार पडत असल्याचे असे मत नगरसेवक मनोज शेंडे यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

प्रभागाची हद्द न पाहता इतर प्रभागात ही नगरसेवक शेंडे यांनी सर्वसामान्य कुटुंबाना मदत केली आहे हा आदर्श च म्हणावे लागेल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सुचने प्रमाणे सर्व सामान्यांपर्यंत मदत पोहचवण्याचे कार्य मी असेच सुरू ठेवणार असल्याचेही नगरसेवक शेंडे यांनी यावेळी सांगितले

Adv