छत्रपती उदयनराजे यांच्या सेल्फी साठी युवकांची जलमंदिर येथे तोबा गर्दी

129
Adv

आपल्या कामानिमित्त युवक जलमंदिर येते आले होते. काम झाल्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी युवकांनी एकच गर्दी केली असल्याचे दिसून आले

जिल्ह्यातील युवक आपल्या अडचणी घेऊन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आलेले होते त्यांच्या सर्व कामांचा निपटारा आज छत्रपती उदयनराजे यांनी केल्याने युवक आनंदाने भारावून गेले काम झाल्यानंतर युवकांनी सेल्फी काढण्याची विनंती केली विनंतीला छत्रपती उदयनराजे यांनीही दाद देत सेल्फी काढला सेल्फी काढल्याने युवकांचा आनंद द्विगणित झाला होता

Adv