यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला

143
Adv

‘–रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयातील विद्यार्थी पार्शव चेतन गांधी याचा नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक आला

तसेच सौ नाचण ऊर्मिला विलास उपशिक्षिका यांचा प्रथम क्रमांक आला होता
अगसत्या फाऊडेंशन IISER PUNE अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे करण्यात आले होते यावेळी यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे विद्यार्थी कार्तिक निकम, तन्वी सावंत, जाधव अथर्व, पार्थ तांबोळी व शिक्षक सौ उर्मिला विलास नाचण हे सहभागी झाले होते
यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री भोसले एस आर व पर्यवेक्षक श्री चव्हाण सर प्रमाणपत्र व मानचिन्ह देवून केले

Adv