Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District भाजपच्या नवनियुक्तींवर कोणाचे वर्चस्व

भाजपच्या नवनियुक्तींवर कोणाचे वर्चस्व

82
Adv

जिल्ह्यातील वाद विवाद लावून आपली टेंडर रूपी पोळी भाजणाऱ्या विठ्ठलाला व अति शहाणेपणा करून जिल्ह्यातील नेत्यांच्या पुढे कारखूनगिरी करणाऱ्यांना भाजपने पुन्हा संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

दिग्गज नेत्यांना डावलून भाजपने आपली यादी जाहीर केली ही यादीजाहीर करताना जिल्हाध्यक्षांनी समन्वय साधला नाही असेच दिसते?

मूळ भाजपचे कार्यकर्ते या निवडी पासून थोडे वंचित दिसले असून काँग्रेस रुपी नेत्यांना भाजपची विचारधारा कळली की नाही हेचअजून कळले नाही

काही पदाधिकारी हे अतिशहाणेपणा करून कारकूनगिरी करतात ते करत करत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये वाद विवाद लावतात तर काही विठ्ठलरूपी पदाधिकारी फक्त टेंडर साठी भाजपची वाट धरलेली आहे अशी चर्चा ही भाजपमध्ये रंगत आहे

Adv