Tuesday, September 22, 2026
spot_img
Home Satara District Koregaon दयानंद भोसले यांची प्रचारात आघाडी

दयानंद भोसले यांची प्रचारात आघाडी

176
Adv

स्वयंघोषित काँक्रीट मतदार संघातील नेत्यांना राष्ट्रवादीच्या दयानंद भोसले यांनी घाम फोडला असून एकंबे गटात त्यांचे पारडे सध्या जड दिसते

दयानंद भोसले यांच्या विरोधात काँक्रीट नेत्यांनी साम दाम दंड भेद अशी नीती आवलंबवली असून दयानंद भोसले च्या पाठीशी कोरेगाव गटातील जनता असुन दयानंद भोसलेच विजयाच्या मार्गावर असल्याचे सध्या चित्र आहे

उद्या मतदान असून दयानंद भोसले यांनी आखलेल्या रणनीती मुळे विरोधकांची दमछाक झाली असून दयानंद भोसलेच विजय होणार असल्याचे सध्या चित्र कोरेगाव तालुक्यात दिसत आहे

Adv