Tuesday, September 22, 2026
spot_img
Home Satara District Wai गायप निवास शिंदेच्या बारा भानगडीमुळे भुईंज गटात दिलीप बाबर यांचे पारडे...

गायप निवास शिंदेच्या बारा भानगडीमुळे भुईंज गटात दिलीप बाबर यांचे पारडे जड

215
Adv

जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून मिरवणाऱ्या निवास शिंदेला त्यांचा गट सोडून इतर जिल्ह्यात कुठेही प्रचार करता आल्याने जिल्हा सरचिटणीसच गायप असल्याचे चित्र दिसून येते

जिल्हा सरचिटणीस ची जबाबदारी ही फार मोठी असते इथं मात्र या निवास शिंदेच्या सरचिटणीस पदामुळेच राज्याचे मंत्रि मकरंद पाटील अडचणीत येणार असल्याचे चित्र दिसून येते त्याला कारणही तसेच की यां निवास शिंदेंना ना पक्षाचे ध्येय धोरण कळतात ना प्रोटोकॉल वाई पालिकेची सत्ता जाण्यामागे मूळ कारण हे फक्त निवास शिंदेच असल्याचे बोलले जाते

वाई पालिकेची सत्ता या निवास शिंदे मुळे गेली त्यामुळे भुईंज गटात काही दिवसांपूर्वी प्रचारात पिछाडीवर असलेल्या दिलीप बाबरांना आपसूकच बोल मिळाले आहे याच निवास शिंदे मुळे मकरंद पाटील व राष्ट्रवादीचे अब्रू जात असून दुर्दैवासी की ज्या निवास शिंदे मुळे वाईची सत्ता गेली त्यांनाच आता भुईज गटाची जबाबदार दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Adv