Tuesday, September 8, 2026
spot_img
Home Satara District आठ विधानसभा मतदार संघात एकूण 169 नामनिर्देशनपत्र दाखल   

आठ विधानसभा मतदार संघात एकूण 169 नामनिर्देशनपत्र दाखल   

181
Adv

   सातारा दि. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने आज अखेरच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघांमध्ये एकूण 169 नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली आहे.
            फलटण विधानसभा मतदार संघात 17, वाई-18, कोरेगाव-13, माण -18, कराड (उत्तर) 12, कराड (दक्षिण)-16, पाटण-15 तर सातारा 8 असे एकूण आज अखेरच्या दिवसापर्यंत 8 मतदारसंघात एकूण 169 नामनिर्देशनपत्रे दाखल झालेली आहेत.

Adv