लोकप्रतिनिधींच्या प्रभागातच लाईटचा खेळखंडोबा बारटक्के साहेब लक्ष देणार तरी कधी

224
Adv

राजवाडा भागातील दोन्हीही लोकप्रतिनिधींच्या प्रभागातच लाईटचा खेळ खंडोबा हा आता ठरलेलाच दिसतोय महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अभियंता अमित बारटक्के याप्रकरणी
लक्ष देणार तरी कधी असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे

महाराष्ट्रातील मोठे दोन लोकप्रतिनिधी प्रभागातच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा खेळ खंडोबा चालत असून रोज लाईट जाण्याचे प्रमाण वाढले असून याचे गांभीर्य महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला नसल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांना
बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी कोणत्याही सर्वसामान्य माणसाला दाद देत नसून किंवा लाईट जाणार आहे याची कल्पनाही देत नसल्याने येथील नागरिकांचा संताप आता वाढलेला आहे

राजवाडा विभागातील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ येथील अधिकार श्री पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा नक्की संपर्क साधायचा कुठे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अभियंता अमित भर टक्के या प्रश्न लक्ष देणार की पुन्हा चाल टकले करणार याकडे आता येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे या प्रभागातील काही नागरिकाथा थेट ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांची बदली करा अशी मागणी करणार असल्याचे समजते

Adv