पीपी किट घालून ट्रेन्झ पार्लर सातारकरांच्या सेवेत पुन्हा दाखल

69
Adv

सातारा शहरातील राजवाडा येथील ट्रेनझ पार्लर व सलून जिल्हा प्रशासनाचे सर्व नियम पाळून सातारकरांची सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहे

राजवाडा येथील मसुरकर बंधूंचे ट्रेनझ पार्लर व सलून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार व अटी शर्ती पळून सुरू झाले आहे यामध्ये ग्राहक प्रवेश करताना दुकानासमोर आल्याबरोबर मशिनने ग्राहकाच्या शरीर तापमानची तपासणी करणे हात धुणे, सँनी टायझर वापरून दुकानात प्रवेश करणे प्रवेश केल्यानंतर ग्राहकाला युज अँड थ्रो किट घाल्यानस देणे जेणेकरून दाढी किंवा केस केल्यानंतर त्याचा उपयोग हा थेट डसबिन मध्ये होतो अशा विविध प्रकारच्या नियम व अटी पाळून मसुरकर बंधूंनी आपले ट्रेन्झ पार्लर व सलून सातारकर नागरिकांसाठी खुले केले आहे

एवढ्या सुखसोयी देणारे ट्रेनझ पार्लर व सलून हे साताऱ्यातील एकमेव सलून असेल विविध सुखसोयी सर्व नियम व अटी शर्ती पाळून ट्रेनझ पार्लर ने एक आपला आगळा वेगळा ठसा उमटवलयाने ग्राहक मात्र या सुखसोयी बद्दल प्रचंड खूश असल्याचे दिसून येते

Adv