मुख्याधिकारी यांना हवेत गुडगुडी बाबा सारखे अधिकारी अभियंता पाटील यांच्यावर अन्याय

40
Adv

पालिकेचे उच्च दर्जाचे अधिकारी भाऊसाहेब पाटील यांच्यावर एक प्रकारे अन्यायच झाला असल्याची चर्चा आज पालिकेत दबक्या आवाजत होती

पालिकेचे अभियंता भाऊसाहेब पाटील यांना आठ ते दहा कारणांची नोटीस मुख्याधिकारी बजावण्याचे तयारीत असून करोण्यासारख्या महा मारीत भाऊसाहेब पाटील यांनी सुमारे गेले दोन महिना उत्कृष्ट काम केले तरीही त्यांच्यावर अन्याय का अशी चर्चा पालिकेत होती

एकीकडे सुमारे एक महिना होत आला तरी गुडगुडी बाबाच्या नोटीस वर काहीच कारवाई मुख्याधिकार्‍यांनी केली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल अभियंता पाटील यांच्यासारखे चांगले अधिकारी पालिकेत नकोत अशी भूमिका मुख्य अधिकाऱ्यांची दिसते लक्ष्मी दर्शन देणारे गुडगुडी बाबा सारखे अधिकारी पालिकेला पाहिजेत का हाच खरा प्रश्न आता उभा राहिला आहे

Adv