अध्यक्ष ,उपाध्यक्ष सभापती सहित सर्व नगरसेवक करणार का खड्ड्यांची पाहणी

61
Adv

सातारा पालिकेची आज झालेली सभा जरी वादळ झाली असली तरी काल नगराध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व विरोधी नगरसेवकांनी ग्रेड सेपरेटर ची पाहणी केली असली सातारच्या खड्ड्याची पहाणी पदाधिकारी करणार का असा प्रश्न सातारकर जनता विचारत आहेत

ग्रेसेपरेटरचचा रस्ता होईलच तत्पूर्वी पालिकेने साताऱ्यातील खड्ड्यांची झालेली दयनीय अवस्था याची तातडीने दुरुस्त करावी अशी अपेक्षा सातारकर करत आहेत दरम्यान आज झालेल्या सभेत नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी साताऱ्यातील रस्ते कधी होणार हा मुद्दा लावून धरला होता त्यांच्याच आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने यांनी त्यांना अजून थोडे दिवस थांबा कामे होतील असा सल्ला देऊन शांत केले रस्त्यांची झालेली अवस्था जेयषठ नगरसेवक यांना दिसत नाही का अशी चर्चा सातारा पालिकेत होती

सातारा पालिका ते गोल बाग एसटी स्टँड ते कोटेश्वर चौक बोगदा ते राजवाडा समर्थ मंदिर ते सातारा पालिका अशा विविध भागातील शहरां तील रस्त्याची दैनिय अवस्था झाली असून पालिकेने साधे मुरूम टाकले नाहीत त्यामुळे खड्ड्यांची रुंदी ती वाढत गेली सर्वसामान्य सातारकर नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त झाला असून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सूचना देऊनही आठदिवससा पेक्षा जास्त कालावधी उलटला असल्याचे दिसून येत आहे रस्त्याची अवस्था सारखी च असून रस्ता नाही निदान मुरूम तरी कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

Adv