गुडगुडी बाबाची टक्केवारीची धुन सातारानामाकडे

67
Adv

सातारा शहरातील एका वार्षिक टेंडर प्रकरणी गुडगुडी बाबाची टक्केवारीची धुन सातारा नामाकडे उपलब्ध झाली आहे त्यामुळे गुडगुडी बाबाचा लेखाजोखा आता कसा पर्दाफाश होतोय तो पाहाच

ज्याप्रमाणे इतर शासकीय कार्यालयात टक्केवारीचा कारभार चालतो तसाच सातारा पालिकेत सुद्धा सुरू आहे एका वार्षिक टेंडरमध्ये गुडगुडी बाबाने भल्या भल्या ची नावे घेऊन टक्केवारीची ओवीच् गायली आहे पालिकेतील बऱ्याच मोठ्या मोठ्या अधिकारी वरिष्ठ अधिकारी उच्च अधिकारी पर्यंत नावांची ओवी या धुन मध्ये गुडगुडी बाबाने घेतली आहे हे सर्व सुरू असताना पोवई नाक्यावरील आपल्या राजकीय वरदहस्त असलेल्या मंत्री महोदयान मुळे आपण वाचू व पालिकेचे मुख्याधिकारी गोरे साहेब यांच्यावर दबाव आणून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न हा गुडगुडी बाबा गेल्या तीन दिवसापासून करत आहे मात्र सातारानामा या प्रकरणावर लक्ष ठेवून होताच पण काही दिवसात ही धून नक्कीच सर्व नगरसेवकांच्या कानी ऐकवणारा हे मात्र नक्की

या धून मध्ये कोणाचा बळी कसा घ्यायचा याची काळजीच जनू गुडगुडी बाबाने घेतलेली दिसते आता सर्व अधिकार्‍यांची सातारा नामामुळे चांगलीच झोप उडाली आहे असे पालिकेतील काही अधिकारी खाजगीत सांगतात या सर्व प्रकरणावर मुख्याधिकारी काय भूमिका घेत आहेत याकडे आता सातारानामा चे लक्ष लागले आहे का नुसतच सुन साहेबा सून प्यार ( लक्ष्मी दर्शन ) की धुन असं होतय हे बघणे उत्सुकतेचे असेल

Adv