विद्यमान युवासेनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले,राजेंद्र कुंभार धनंजय फरांदे आदि लोकांनी च खरी मनसे जिल्ह्यात रुजवली अजूनही सातारा जिल्ह्यात राज साहेब ठाकरे व त्यांच्या पक्षावर विश्वास ठेवणारी जनता प्रचंड आहे गरज आहे ती नेतृत्वाची
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले व त्यांचे सहकारी राजेंद्र कुंभार धनंजय फरांदे संभाजी पाटील फिलीप भांबळ आधी युवा नेत्यांनी खरी मनसे सातारा जिल्ह्यात रुजवली बाकीच्यांनी फक्त मनसे नावाच फायदा घेऊन स्वतःची पोळी भाजण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला वरील मान्यवर पक्षात होते तेव्हा आंदोलन तडीस लावत होते खरी दहशत मनसेची ही तेव्हाच होती आता फक्त फुगयांनी भरलेला हत्तीच पक्षात असल्याचे दिसून येते
आता मनसेचे पदाधिकारी पूर्वीप्रमाणे आंदोलन करताना दिसत नाहीत त्यामुळेच मनसे पक्षाची प्रगती जिल्ह्यात खुंटली असल्याचे दिसून येते पक्षाला जर वाढायचे असेल तर रणजितसिंह भोसले राजेंद्र कुंभार धनंजय फरांदे यांच्या सारखी आक्रमकता मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्यात आणली पाहिजे तेव्हाच मनसे जिल्ह्यात पुनर्जन्म घेईल हे निश्चित