कोरेगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेना पक्ष्र प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन कोरेगावचे शिवसेना उमेदवार महेश शिंदे यांचा प्रचार करणार असलयाचे त्यांनी सांगितले
दरम्यान महेश शिंदे हे तसे भाजपाचे कोरेगाव गाव मतदार संघ युती मध्ये शिवसेनेच्या वाट्याला आल्याने त्यानी शिवसेनेत प्रवेश केला पण त्यांच्याच पक्षाचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांचा फोटो प्रचार करताना कोठेही दिसला नसुन. शिवसेना ज्यानी 5 वर्ष कोरेगाव गाव मतदार संघात रुजवली अश्या युवा सेना जिल्हाधयक्ष रणजितसिंह भोसले यांचा च विसर पडला असेल तर सर्व सामान्य शिवसैनिकांचा विचार सेनेचे उमेदवार महेश शिंदे करतील का हा खरा प्रश्न पडला आहे