21ते 25 नोव्हेंबर रोजी माणदेशी महोत्सवाचे आयोजन

91
Adv

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या मैदानावर दिनांक 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत माणदेशी महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे माणदेशी महोत्सवाच्या सर्वेसर्वा चेतना सिन्हा यांनी सातार्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले

माणदेशी महोत्सवाचे वैशिष्ट्य असते ते गजीनृत्य घोंगडी ,जात्यावरची डाळी ,ज्वारी, बाजरी पुरस्कारासह विविध वैशिष्ट्ये या प्रदर्शनात असून महिलांची कुस्ती ही यावेळी आयोजित केली आहे 238 स्टॉल या प्रदर्शनात असून जिल्ह्यातील नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहनही चेअरमन चेतना सिन्हा यांनी यावेळी केले

Adv