महाराष्ट्र चॅम्पियन सचिन शेलार यांच्या माध्यमातून उद्या कोरेगाव येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती पै सचिन शेलार यांनी दिली
कोरेगाव विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र चॅम्पियन सचिन शेलार यांनी तब्बल 2000 युवक कांच्या मेळाव्याचे उद्या कोरेगाव येथे दुपारी एक वाजता आयोजित केले आहे या मेळाव्यास कोरेगाव तालुक्यातील बहुसंख्य युवक उपस्थित राहणार आहेत
महाराष्ट्र चॅम्पियन सचिन शेलार यांना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मानणारा युवक वर्ग असून हा मेळावा आमदार महेश शिंदे यांच्या विजयाची नांदीच ठरणार असल्याचे एक प्रकारे बोलले जात आहे