Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Koregaon शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते महेश शिंदे गटात दाखल

शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते महेश शिंदे गटात दाखल

2879
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

लोकसभेच्या पराभवनानंतर आमदार शशिकांत शिंदे यांना कार्यकर्ते सोडून जाऊ लागले असल्याचे प्रमाण वाढले असून रमेश उबाळे यांचे नंतर युवा कार्यकर्ते मल्लेश मुलगे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना सोडचिट्टी देऊन आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे

येणाऱ्या काळात अजून असे बरेच राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आमदार महेश शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता असून आमदार महेश शिंदे हे कोरेगाव मतदार संघात बेरजेचे राजकारण करण्यात अग्रेसर ठरणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले

लोकसभेच्या पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांना कार्यकर्ते सोडून जाण्याचे प्रमाण वाढले असून ज्या कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघातून आमदार करण्यासाठी पुढाकार घेतला होता असे कार्यकर्ते आता आमदार महेश शिंदे गटात प्रवेश करू लागले असल्याने येणाऱ्या काळात आमदार शशिकांत शिंदे यांना कोरेगाव विधानसभेची निवडणूक जड जाणार अशी चर्चा कोरेगाव मतदार संघात रंगू लागली आहे

निष्ठावंत योद्धे असलेले शशिकांत शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आता हळूहळू आमदार महेश शिंदे गटात प्रवेश करत असून कार्यकर्त्यांची आमदार शशिकांत शिंदे यांच्या वरील नाराजी लोकसभेच्या निवडणुकीनंतर वाढली असल्याचे या पक्ष प्रवेशा वरून दिसून येते

Adv